For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 29 जून 2025

06:04 AM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  29 जून 2025
Advertisement

मेष: अत्यंत अनुकूल दिवस, कोर्ट कामात यश, नात्यातून लाभ

Advertisement

वृषभ: काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ, व्यापार वाढेल.

मिथुन: स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल.

Advertisement

कर्क: उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ, जमीन व्यवहारात लाभ

सिंह: आर्थिक लाभ होतील.अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल.

कन्या: कामात प्रगती होईल.चांगले अनुभव येतील. कलाकारांना संधी.

तुळ: सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील.

वृश्चिक: कामाचे नियोजन बदलले तरीही ते तुमच्या फायद्याचे आहे.

धनु: मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील.

मकर: व्यावसायिक वाढ, कामाचा ताण वाढेल. नफादेखील वाढणार आहे.

कुंभ: आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील.

मीन: सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील.

Advertisement
Tags :

.