महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 29 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आपल्या व्यवसायाशी इतरांशी तुलना करू नका, मनस्ताप होईल

Advertisement

वृषभ: आर्थिक देवाण-घेवाणप्रसंगी समोरील व्यक्तीचा अभ्यास करा

Advertisement

मिथुन: पूर्वजांच्या जुन्या संपत्तीच्या विक्रीतून लाभ

कर्क: उच्च पद प्राप्तीसाठी प्रयत्न करा, यश नक्की मिळेल.

सिंह: मनातील इच्छा विलंब झाला तरी निराश होऊ नका, पूर्ण होईल

कन्या: पैसे असूनही मनासारखे खर्च करण्यास अडचण येईल.

तुळ: भागीदारीतून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग जुळून येतील

वृश्चिक: मार्केटिंगसंबंधित काम करत असल्यास कामाचा दबाव वाढेल

धनु: गुप्त शत्रू त्रास देतील अडचण निर्माण करतील, सावध व्हा

मकर: घरातील व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास मानसिक त्रास होईल

कुंभ: घरामध्ये एखादे शुभ कार्य ठरेल, धार्मिक वातावरण असेल

मीन: घरातील वातावरण थोडे अशांत असेल, काळजी घ्या.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article