For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाचा राशिभविष्य

06:01 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाचा राशिभविष्य
Advertisement

रविवार दि. 27 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष: नातेवाईकांशी हास्यविनोदाने वागल्याने हसमुख वातावरण

वृषभ : नव्या संकल्पना फलप्रद ठरतील, वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन

Advertisement

मिथुन : बोलताना विचार करा, गरजेच्या कामाला वेळ द्या

कर्क : आरोग्य चोख असेल, पार्टीचा आनंद घ्याल

सिंह : तंदुरूस्त राहण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवाल

कन्या : उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा, विश्रांती घ्या

तूळ : आपल्या कामाचे कौतुक होईल, वेळेचा सदुपयोग कराल

वृश्चिक : कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत घ्याल

धनु: मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका.

मकर : प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल

कुंभ : व्यसनावर ताबा न ठेवल्यास शारीरिक मानसिक नुकसान

मीन: प्रवासात स्वत:सोबत सामानाकडे लक्ष देणे हिताचे

Advertisement
Tags :

.