For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार, दि. 26 जुलै 2026

06:01 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार  दि  26 जुलै 2026
Advertisement

मेष: कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका नको.

Advertisement

वृषभ : खर्चावर मर्यादा घातल्यास ताण येणार नाही.

मिथुन :आध्यात्मिक कार्याद्वारे आनंदप्राप्ती.

Advertisement

कर्क : अकारण गोष्टीवर विचार करण्यात वेळ, शक्ती वाया नको

सिंह : परदेशतील व्यापाऱ्यांना नफा, व्यसनापासून दूर राहा.

कन्या : वाणीवर ताबा ठेवल्यास मानसिक शांतता मिळेल.

तूळ : टीका करण्यात वेळ वाया दवडू नका.

वृश्चिक : पूर्वी गुंतवलेल्या पैशातून आर्थिक नफा.

धनु: जीवनाच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर घरच्यांशी बोला.

मकर : संतुलित आहार, व्यायाम झोप यामुळे निरोगी राहाल.

कुंभ : प्रवासामुळे थकवा जाणवेल. आनंद लुटाल.

मीन: एकतर्फी निर्णयामुळे अडचणीत येण्याची शक्यता.

Advertisement

.