For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 26 जानेवारी 2025

06:01 AM Jan 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  रविवार दि  26 जानेवारी 2025
Advertisement

मेष: ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील व उत्तम सहकार्य लाभेल

Advertisement

वृषभ: जोडीदाराशी वादविवाद टाळा, भागीदाराशी व्यवहार संभाळा

मिथुन: नवीन संधी उपलब्ध होतील पराक्रम, कर्तृत्व गाजवता येईल

Advertisement

कर्क: अध्यात्मिक प्रगती, उत्तम मार्गदर्शन लाभेल, चिंता मिटेल

सिंह: सुखद घटना घडतील, वरिष्ठांची साथ, आशीर्वाद लाभतील

कन्या: मनातील एखादे स्वप्न साकार होईल, इच्छा पूर्ण होईल

तुळ: मौल्यवान वस्तूची खरेदी अथवा भेटसुद्धा मिळेल

वृश्चिक: विवेक बुद्धीचा वापर करा चेष्टा मस्करी महागात पडेल

धनु: धनसंपत्तीत वृद्धी होईल धनसंचय करता येईल

मकर: उत्तम ग्रहमान असेल कुटुंबासोबत वेळ घालवाल

कुंभ: कौटुंबिक सौख्य लाभेल, आनंदी वातावरण असेल

मीन: मानसन्मान लाभेल, प्रत प्रतिष्ठा वाढेल

Advertisement
Tags :

.