For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 23 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  23 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: परिवारातील लोकांसह दिवस उत्साहात आनंदात घालवाल

Advertisement

वृषभ: कुटुंबात विनाकारण वाद होण्याची शक्यता, मौन धरा

मिथुन: मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल

Advertisement

कर्क: मेहनतीला मनाप्रमाणे यश व लाभ होतील

सिंह: अडलेली कामे आज पूर्ण करता येतील, यशलाभ आहे.

कन्या: प्रिय व्यक्तींची भेट होईल मनातील छंद जोपासता येतील

तुळ: पाळीव पक्षी प्राणी यापासून सावध राहा. योग्य काळजी घ्या

वृश्चिक: गुरुजनांची आराधना करा अडचणी दूर होतील

धनु: आज मनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण होतील, कुटुंबासाठी वेळ देता येईल

मकर: सामाजिक कार्यात भाग घेता येईल, आत्मिक समाधान लाभेल

कुंभ: स्पर्धा परीक्षा जिंकाल आर्थिक लाभ होतील

मीन: नैतिकता जपा, अनैतिक विचारांपासून पासून लांब राहा

Advertisement
Tags :

.