For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

रविवार, दि. 23 ऑगस्ट 2026

Advertisement

मेष: प्रत्येक कामे उद्यावर ढकलू नका. स्वत:साठी वेळ काढा.

वृषभ : डॉक्टरी सल्ल्याने औषधे घ्या. धनलाभाची शक्यता.

Advertisement

मिथुन : मधुर बोलण्याने जग जिंकाल, टोचून बोलणे टाळा

कर्क : आनंदी उत्साही व प्रेमळ मूडमुळे आनंदी वातावरण राहील

सिंह : नेत्रविकार संभवतात, बाहेरगावी जाण्याचा योग आहे

कन्या : अनपेक्षित गोड बातमीमुळे आनंदोत्सव साजरा

तूळ : हास्यविनोदाने वातावरण हलके फुलके बनेल

वृश्चिक : वेळ आपल्या हातात नसते. त्याचा योग्य उपयोग करा

धनु: मुलांच्या यशामुळे आपल्याला आनंद मिळेल

मकर : सध्या काही क्षणिक प्रश्नाना सामोरे जावे लागेल

कुंभ : धनसंचय करताना कौशल्याचा वापर कराल

मीन: ताणतणावापासून थोडे दूर राहून आनंदी जीवन जगाल

Advertisement
Tags :

.