महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 22 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कार्यक्षेत्री इतरांना केलेल्या मदतीमुळे आपले कौतुक होईल

Advertisement

वृषभ: जवळील व्यक्ती गैरसमजामुळे आपल्याशी नाते तोडू शकते

Advertisement

मिथुन: स्पर्धा परीक्षेत आपल्याला भाग घेतल्यास यश मिळेल

कर्क: अबोला असलेल्या मित्र किंवा मैत्रिणीची अचानक भेट होईल

सिंह: सहकाऱ्यांशी वादविवाद, वेळीच गैरसमज दूर करून घ्या

कन्या: घरामध्ये एखादे धार्मिक अनुष्ठान कराल

तुळ: गुप्त शत्रूंच्या कटकारस्थानामुळे मानसिक त्रास

वृश्चिक: विचार न करता केलेल्या खर्चामुळे आर्थिक संकट

धनु: गैरसमजातून बिघडलेले नाते सुधारण्यासाठी प्रयत्न करा

मकर: जोडीदाराच्या खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

कुंभ: आपल्याकडून कोणाचे मन दुखावले जाणार नाही याकडे लक्ष द्या

मीन: कुटुंबामध्ये राहत्या घरासंबंधित मोठे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article