आजचे भविष्य रविवार दि. 2 मार्च 2025
06:01 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मनाप्रमाणे कामे साधता येतील नावलौकिक होईल
Advertisement
वृषभ: अहंकारामुळे मोठे नुकसान होऊ शकते, संयम व श्रद्धा बाळगा
मिथुन: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, अनपेक्षित लाभ होईल
Advertisement
कर्क: कष्ट आणि उपासना याचे फळ प्राप्त होईल, समाधान लाभेल
सिंह: नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, नवीन ज्ञान प्राप्त होईल
कन्या: शत्रूंचा पराजय होईल, दुष्ट विचारांचा नाश होईल
तुळ: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, गैरसमज दूर होतील
वृश्चिक: मानसन्मान प्राप्त होईल एखादे प्रशस्तीपत्र शाबासकी मिळेल
धनु: कुटुंबाची साथ लाभेल, सौख्य देणारे क्षण लाभतील, आनंद मिळेल
मकर: अति आशा निराशाचे कारण होऊ शकते, अपेक्षाभंगाची शक्यता
कुंभ: व्यवसाय व्यापारात लाभ होईल, नवीन व्यवहार करार जुळून येतील
मीन: जुनी येणी वसूल होतील उत्पन्नाचे स्रोत लाभतील
Advertisement