आजचे भविष्य रविवार, दि. 2 ऑगस्ट 2026
06:05 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कोणाकडूनही मदतीची अपेक्षा नको.धनलाभाची शक्यता
Advertisement
वृषभ : पैशाची किंमत समजेल. एकाग्रतेने स्वत:चा अभ्यास करा
मिथुन : तणावापासून मुक्ती, क्षुल्लक वाद विसरून वागा
Advertisement
कर्क : संशयी मत नात्यात बिघाड आणते, मनमोकळे राहा.
सिंह : गरज भासल्यास मित्रांकडून मदत घ्याल.
कन्या : संगीत श्रवणाने मानसिक त्रास दूर
तूळ : समस्येला दूर पळवून लावण्यात यश, कुटुंबाचे सहाय्य
वृश्चिक : गुंतवणुकीतून नफा, व्यवहारात सरळपणा आणाल
धनु: दु:खावर फुंकर मारण्यात मित्रांचे सहकार्य. आनंदी दिवस
मकर : दुग्धव्यवसायाशी संबंधिताना मोठा लाभ.
कुंभ : ज्ञान वाढवण्यास मदत करणारे वाचन करा
मीन: संवाद कौशल्य, शांततेने मौज करण्याचा मूड असेल.
Advertisement