For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार, दि. 19 जुलै 2026

06:08 AM Jul 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार  दि  19 जुलै 2026
Advertisement

मेष: नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी गोड बोला.

Advertisement

वृषभ : तज्ञांच्या सल्ल्याने कामात गती प्राप्त होईल.

मिथुन : सामाजिक उपक्रमातील अडथळे दूर करण्यासाठी संयम ठेवा

Advertisement

कर्क : विरोधकांना न जुमानता कामाकडे लक्ष द्याल.

सिंह :  मित्र व सहकाऱ्यांमुळे अडचणीवर मात कराल.

कन्या : अनावश्यक खर्च टाळा, व्यापारात किरकोळ समस्या.

तूळ : नव्या कामातील गुंतवणूक लाभदायी.

वृश्चिक : मेहनत, संयम आणि कौशल्य ही यशसुत्रे आहेत.

धनु: नवीन तंत्रज्ञान किंवा कोर्स शिकण्याची संधी

मकर : अनावश्यक वाढणाऱ्या खर्चाला आळा घाला.

कुंभ : घरातील सुख सुविधा वाढल्यामुळे मानसिक समाधान

मीन: सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल.

Advertisement
Tags :

.