For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 19 जानेवारी 2025

06:01 AM Jan 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  19 जानेवारी 2025
Advertisement

मेष: मन प्रसन्न असेल, दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे खरेदी होईल मौल्यवान वस्तूंचा लाभ

मिथुन: आनंदी वातावरण असेल महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण कराल

Advertisement

कर्क: अचानक प्रवास घडतील धार्मिक कार्यात भाग घ्याल

सिंह: वरिष्ठांच्या कृपेने नवीन संधी प्राप्त होतील, यश मिळेल

कन्या: आर्थिक उलाढाल वाढेल, महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील

तुळ: आपल्याला जास्तीची मेहनत करावी लागेल, कामाची दगदग वाढेल

वृश्चिक: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल मनाप्रमाणे यश व लाभ होईल

धनु: कौटुंबिक सौख्य लाभेल कुटुंबासोबत वेळ घालवाल

मकर: एखादी इच्छा पूर्ण करता येईल, भौतिक सुखाचा आनंद घ्याल

कुंभ: सामाजिक कार्यात भाग घ्याल नावलौकिक होईल

मीन: मित्रांच्या सहकार्याने आलेली अडचण दूर होईल, सतर्क राहा.

Advertisement
Tags :

.