आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशीभविष्य
06:04 AM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रविवार दि. 13 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहाल, धनाची देवघेव चांगली
वृषभ : अप्रत्यक्ष मदत करून आनंद व समाधान मिळवाल
Advertisement
मिथुन : परिस्थितीवर मात करत मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल
कर्क : आत्मविश्वास वाढलेला असेल, आशावादी राहाल
सिंह : नैराश्य आणणारे विचार सोडून द्या, भावनाविवश होऊ नका
कन्या : अनावश्यक चिंता व तणाव यामुळे आनंद गमवाल
तूळ : मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी योग, ध्यान आवश्यक
वृश्चिक : मनातील विचार कणखरपणे मांडा, ऊर्जा मिळेल
धनु: व्यवसाय धंद्यात उधार मागणाऱ्यांकडे दुर्लक्ष कराल
मकर : कुटुंबाला आपल्याकडून जास्त अपेक्षा आहेत
कुंभ : आहारावर नियंत्रण ठेवा, व्यायाम व योग यामुळे आरोग्य
मीन: नशिबावर हवाला नको, आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा
Advertisement