For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

रविवार दि. 11 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: थोडासा व्यायाम करूनच दिवसाची सुरूवात करा

वृषभ :मैत्री टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा, सफल होतील

Advertisement

मिथुन : मन:शांतीसाठी निसर्गाच्या वातावरणा फिरा

कर्क : वाचनाचा छंद जपा. खानपानामुळे आरोग्य सांभाळा

सिंह : मतभेद टाळा, नातेसंबंध जपा, शक्ती वाया घालवू नका

कन्या : कुटुंबासोबत महत्वाचे व अंतिम निर्णय घ्या.

तूळ : अशा उपक्रमात स्वत:ला गुंतवा जेणेकरून आराम मिळेल

वृश्चिक : बलस्थाने तपासा व त्यात उत्कर्ष साधा.

धनु:  करिअर नियोजन खेळाइतकेच महत्वाचे असेल.

मकर : अभ्यास व खेळ दोन्हीचा मेळ साधल्यास पालक खुष.

कुंभ : रिकामा वेळ सत्कारणी लावा. मानसिक शांतता लाभेल

मीन: गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांशी बोला. Deeveboer efoJeme.

Advertisement
Tags :

.