महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आपल्या कामामुळे आज कीर्ती पसरेल नावलौकिक होईल

Advertisement

वृषभ: प्रेमात मनाप्रमाणे यश मिळणे कठीण, संयमी व शांत राहून कामे करा

Advertisement

मिथुन:  आवडती व्यक्ती व वस्तू याचा लाभ होईल, समाधान लाभेल

कर्क: आपल्या अधिकाराचा लाभ घेता येईल, प्रभाव वाढेल

सिंह: विशेष व महत्त्वाची कामे मार्गे लागतील प्रयत्नांना यश

कन्या: भौतिक सुखाचा लाभ घेता येईल, मन:शांती लाभेल

तुळ:  संमिश्र ग्रहमान असेल, परंतु जोखीम घेताना विचार करा

वृश्चिक: धार्मिक कार्यात भाग घ्याल, शांती समाधान लाभेल

धनु: धाडसी निर्णय घ्यावे लागतील प्रयत्नांना यश मिळेल

मकर: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी प्राप्त, लाभ होईल

कुंभ : स्पर्धेत यश मिळेल, अभ्यास व श्रम घ्यावे लागतील

मीन:  प्रगतीकारक घटना घडतील कामात यश व प्रगती होईल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article