आजचे भविष्य २७ सप्टेंबर २०२४
06:00 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : आपली भूमिका स्पष्ट मांडावी लागेल स्पष्ट बोलणे भाग पडेल
Advertisement
वृषभ : नोकरीच्या ठिकाणी मनाविरुद्ध घटना घडू शकतात
मिथुन : वादविवादातून यश, आपल्याला वक्तृत्वातून लाभ होईल
Advertisement
कर्क : नोकरी व्यवसायात मनाप्रमाणे लाभ, कामे पूर्ण होतील
सिंह : कामानिमित्त अचानक प्रवास घडेल, प्रवासातून लाभ, नफा होईल
कन्या : उच्च शिक्षणाचा फायदा होईल, अभ्यास पूर्ण होईल
तुळ : कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ व आशीर्वाद प्राप्त होतील
वृश्चिक : जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील, एकोपा वाढेल
धनु : जुनी येणी वसूल होतील संपत्तीत वाढ होईल
मकर : झटपट लाभ व शेअर बाजारापासून आज लांब राहा
कुंभ : सामाजिक कार्यामुळे मन:शांती लाभेल, समाधान वाटेल
मीन : आपल्याकडून एखादे शुभ व महत्त्वाचे काम पूर्ण होईल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement