आजचे भविष्य गुरूवार दि. 26 सप्टेंबर 2024
06:32 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मनात नसतानाही अनोळखी ठिकाणी जावे लागेल
Advertisement
वृषभ: जो शोध मनात होता तो आज पूर्ण होईल
मिथुन: प्रतिस्पर्धी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील
Advertisement
कर्क: वैवाहिक जीवनात थोडी शांतता व समाधानाचे वातावरण
सिंह: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, मानसिक त्रास होईल
कन्या: अतिशहाण्याची गाठ पडेल शब्दांवर ताबा ठेवा
तुळ: वैद्याचा सल्ला न ऐकल्यामुळे आरोग्याची हानी
वृश्चिक: व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारासाठी नवीन ऑफर
धनु: आज शक्यतो विश्रांती घ्या नवीन कामाची सुरुवात नको
मकर: आधी कोणाचेही न ऐकल्यामुळे पश्चातापाची वेळ येऊ शकते
कुंभ: नवीन काही करताना किंवा जुने काही सोडताना थोडा वेळ घ्या
मीन: विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्यास मदत, प्रेमाचा प्रस्ताव मान्य.
Advertisement