आजचे भविष्य रविवार दि. 15 सप्टेंबर 2024
06:01 AM Sep 15, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: व्यवसायात वृद्धी, धनलाभाचे योग, वरिष्ठांची मर्जी संपादन
Advertisement
वृषभ: कठोर भूमिका घ्यावी लागेल उत्तम प्रकारे पूर्ण कराल, तटस्थ रहा
Advertisement
मिथुन: खानपानामुळे कदाचित विकार वाढेल, आरोग्याची काळजी घ्या
कर्क: बंधू-भगिनींच्या मदतीमुळे मोठी कामे पूर्ण होतील
सिंह: सामाजिक कार्यात भाग घ्याल इतरांना मदत करण्यात वेळ जाईल
कन्या: वाढत्या खर्चामुळे कदाचित मन:शांती बिघडेल, पण काळजी नको
तुळ: मिळालेला वेळ अध्यात्मासाठी खर्च करा, सदुपयोग होईल
वृश्चिक: संयमी राहा अति गडबड किंवा घाई त्रासदायक ठरेल
धनु: कामात निष्काळजीपणा नको. लक्षपूर्वक व मेहनतीने काम करा
मकर: व्यापारात धनलाभ नवीन वस्तूंची खरेदी आनंदी वातावरण
कुंभ: ज्येष्ठांचा रोष सहन करावा लागू शकतो, शांतपणे बाजू मांडा.
मीन: जवळील व्यक्ती आपल्या सहनशक्तीचा फायदा घेईल.
Advertisement
Next Article