For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 15 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  रविवार दि  15 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: व्यवसायात वृद्धी, धनलाभाचे योग, वरिष्ठांची मर्जी संपादन

Advertisement

वृषभ: कठोर भूमिका घ्यावी लागेल उत्तम प्रकारे पूर्ण कराल, तटस्थ रहा

मिथुन: खानपानामुळे कदाचित  विकार वाढेल, आरोग्याची काळजी घ्या

Advertisement

कर्क: बंधू-भगिनींच्या मदतीमुळे मोठी कामे पूर्ण होतील

सिंह: सामाजिक कार्यात भाग घ्याल इतरांना मदत करण्यात वेळ जाईल

कन्या: वाढत्या खर्चामुळे कदाचित मन:शांती बिघडेल, पण काळजी नको

तुळ: मिळालेला वेळ अध्यात्मासाठी खर्च करा, सदुपयोग होईल

वृश्चिक: संयमी राहा अति गडबड किंवा घाई त्रासदायक ठरेल

धनु: कामात निष्काळजीपणा नको. लक्षपूर्वक व मेहनतीने काम करा

मकर: व्यापारात धनलाभ नवीन वस्तूंची खरेदी आनंदी वातावरण

कुंभ: ज्येष्ठांचा रोष सहन करावा लागू शकतो, शांतपणे बाजू मांडा.

मीन: जवळील व्यक्ती आपल्या सहनशक्तीचा फायदा घेईल.

Advertisement
Tags :

.