महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 11 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आर्थिक नियोजन बिघडेल त्यामुळे पूर्वनियोजन व्यवस्थित करा

Advertisement

वृषभ: वाढलेल्या कामाचा बोजा त्रासदायक ठरेल,ताण-तणाव वाढेल

Advertisement

मिथुन: आरोग्य पाहूनच कामाचे नियोजन करा

कर्क: मोठा निर्णय घेताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.

सिंह: आयुष्यात कोणालाही कमी लेखू नका तुलना करू नका

कन्या: व्यवसायात वृद्धी व प्रगती कामावर बढतीचे योग

तुळ: व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे व्यापार न झाल्यामुळे निराशा

वृश्चिक: एखाद्याला उधारी पैसे अथवा शब्द देणे टाळा

धनु  :अकारण आपल्यावर एखादा अपवाद येऊ शकतो, सावध राहा

मकर: वाहन जपून चालवा, सरकारी नियमांचे पालन करा

कुंभ: एखाद्यावर ठेवलेला अतिविश्वास घातकारी ठरू शकतो

मीन : संधीसाधू लोकांपासून लांब राहा, वेळीस त्यांना ओळखा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article