महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य ९ सप्टेंबर २०२४

12:46 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखादा गोड बोलून आपली संधी साधून जाईल, सावध रहा

Advertisement

वृषभ: आधी घडलेल्या चुकांची आज  शिक्षा भोगावी लागेल

Advertisement

मिथुन: वेगवेगळ्या प्रकारे धनलाभ होत राहील, आनंदी असाल

कर्क: आजचा दिवस धावपळीचा ठरेल, दगदग वाढेल

सिंह: मौजमजेसाठी आजचा दिवस मिळेल, आनंदी असाल

कन्या: बरेच दिवस रेंगाळलेले काम आज पूर्ण होईल

तुळ: भूतकाळात घडलेल्या गोष्टी पासून मन भयभीत असेल

वृश्चिक: मौल्यमान वस्तू, नाती व इतर गोष्टी जपा

धनु:  पैशांचा हिशोब करताना नीट करा, नुकसान होऊ शकते

मकर: ज्या खेळात भाग घेत आहात त्यात यश नक्की

कुंभ: एखाद्याचे मन दुखेल असे वाक्य बोलू नका

मीन: जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम  मौल्यवान वस्तूंची भेटही मिळेल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article