महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य दि. 3 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: सावध रहा दुसऱ्यांच्या निष्काळजीपणाचा त्रास होईल

Advertisement

वृषभ: फक्त दैवी उपायांवर अवलंबून न राहता कर्तव्यालाही महत्त्व द्या

Advertisement

मिथुन: घरातील वातावरण ताणतणावाचे, कामावर परिणाम नको

कर्क: जोडीदाराशी मतभेद जाणवतात संयमी व शांत राहा.

सिंह: आलेल्या अडचणी शांतपणे दूर करण्याचा प्रयत्न करा

कन्या: कलासंबंधित क्षेत्रातील लोकांना नवीन संधी

तुळ: विद्युत उपकरणे वापरताना सांभाळून वापरा, हलगर्जीपणा नको

वृश्चिक: आळसपणामुळे हातातील कामे पूर्ण होणार नाहीत

धनु: दिवसाची सुरुवात मारुतीच्या उपासनेने करा, यश मिळेल

मकर: अचानक मोठा खर्च करावा लागेल, काळजी वाटेल

कुंभ: आपल्या भावना अयोग्य व्यक्तीकडे बोलून दाखवू नका

मीन : शेअर बाजारमध्ये पैसे गुंतवताना विचारपूर्वक सल्ला घ्या.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article