For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

शनिवार दि. 31 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: दीर्घकालीन फायद्यासाठी शेअरबाजारात पैसे गुंतवा

वृषभ : कोणतीही गोष्ट अशक्य नाही, आरोग्य जपा

Advertisement

मिथुन  सौहार्दपूर्ण वातावरणासाठी बारकाईने समन्वय करा

कर्क : नातेवाईक संपर्क साधतील, धन सांभाळा

सिंह : नवनवे प्रकल्प हाती घ्याल, यशस्वी होतील

कन्या : धार्मिक कार्य कराल, मन:शांती लाभेल

तूळ : अप्रत्यक्ष मदत कराल त्यामुळे षडविकार नाहिसे होतील

वृश्चिक : संभ्रम व नैराश्यापासून दूर राहा, वेळ वाया दवडू नका

धनु: उल्हसित करणाऱ्या उपक्रमात स्वत:ला गुंतवा

मकर : स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल यश मिळेल आनंदी दिवस

कुंभ : अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम करावे लागतील

मीन: नव्या उत्साहाने व जोमाने कामे कराल. आरोग्य ठीक

Advertisement
Tags :

.