For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

शनिवार दि. 24 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: विश्रांतीची गरज आहे. बचतीसाठी मोठ्यांचा सल्ला घ्या

वृषभ : चिंता  सोडून दिल्यास आनंदाचा उपभोग घ्याल

Advertisement

मिथुन :कोणाच्याही भावना दुखवू नका, बोलण्यापूर्वी विचार करा,

कर्क :सुरक्षित आर्थिक योजनामध्ये पैसे गुंतवा

सिंह : वाद, संघर्ष टाळा, आरोग्य बिघडेल

कन्या : आनंद  व उत्साहावर नियंत्रण ठेवा, विचारपूर्वक बोला

तूळ : बड्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने ओळखी वाढतील

वृश्चिक : गरज लागल्यास मित्रांची मदत घ्या, आईची सेवा करा

धनु: रागावर नियंत्रण ठेवा, मतभेद नको. बेरोजगारांना नोकरीची संधी

मकर : उदार वागणुकीचा फायदा नातलग घेतील.

कुंभ : भीती व नाराजी दूर सारा, सकारात्मक विचार करा

मीन: पालकांच्या मदतीने आर्थिक समस्या दूर होईल

Advertisement
Tags :

.