For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाचा राशिभविष्य

06:02 AM Oct 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाचा राशिभविष्य
Advertisement

शनिवार दि. 17 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: कर्जाऊ रक्कम मिळण्यातील अडथळे दूर होतील

वृषभ : दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी अतिखर्च नको

Advertisement

मिथुन : वाहन चालविताना निष्काळजीपणा नको

कर्क : वाईट विचार घातक असून ताणतणाव आणतील

सिंह : आनंदी वातावरण, प्रसन्न चित्त राहाल

कन्या : बोलण्यात वेळ वाया दवडू नका. सत्कारणी लावा.

तूळ : इतरांवर टीका नको. अंगलट येईल, विनोदबुद्धी जागृत ठेवा,

वृश्चिक : स्वत:साठी वेळ काढा, पैसे गुंतवा. कामी येतील

धनु: ध्यानधारणा व योगसाधनेचा फायदा होईल

मकर : मातुल घराण्याकडून लाभ, मन:शांती लाभेल

कुंभ : ज्ञानात भर पडण्यासारखे असे काहीतरी हातून घडेल

मीन: सांपत्तिक स्थिती सुधारेल, अतिश्रम टाळा

Advertisement
Tags :

.