आजचे भविष्य शनिवार दि.९ मे २०२६
06:00 AM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर शंका नको
Advertisement
वृषभ : व्यायाम करण्यात कुचराई नको, आनंदी दिवस
मिथुन : यशासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत आवश्यक
Advertisement
कर्क : पैसा व मन:शांती दोन्हीही असेल.
सिंह : गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे
कन्या : सकारात्मक विचारसरणीमुळे आनंद मिळेल
तूळ : बचतीकडे लक्ष द्या, त्यागाची किंमत समजून घ्या.
वृश्चिक : खेळताना सांभाळा, जमीन विक्रीत लाभ आहे.
धनु : कर्ज मागण्यासाठी आलेल्यांकडे दुर्लक्ष करा
मकर : मुलांशी समंजसपणे वागा, त्यांचा आदर करा
कुंभ : अप्रत्यक्ष मदत करत असता. हेच खरे सौंदर्य.
मीन : विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा, संगीत ऐका.
Advertisement