For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 31 मे 2025

06:01 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  31 मे 2025
Advertisement

मेष: मनातील संकल्पना पूर्ण होतील, कौटुंबिक वातावरण छान

Advertisement

वृषभ: आजचा दिवस क्लेशकारी तापदायक ठरू शकतो

मिथुन: नवीन समस्या उद्भवतील परिस्थितीवर मात करणे त्रासदायक

Advertisement

कर्क: अनपेक्षित लाभ होतील धनवृद्धीचे नवीन योग

सिंह: महत्त्वाच्या नात्यांना कामाला प्राधान्य द्या, वेळ वाया घालवू नका

कन्या: हितशत्रूंचे कटकारस्थान वाढेल, सावध व सतर्क रहा

तुळ: वेळेत गैरसमज दूर करून घ्या व्यवहारात स्पष्टता ठेवा

वृश्चिक: मोठे व्यवहार उलाढाली वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार करा

धनु: अफवांवर विश्वास ठेवू नका विवेक बुद्धीचा वापर करा

मकर: सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करा

कुंभ : कामानिमित्त दमछाक होईल शारीरिक दगदग होईल

मीन: शब्द जपून वापरा, अर्थाचा अनर्थ होऊ शकतो

Advertisement
Tags :

.