कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 3 मे 2025

06:01 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आलेल्या अडचणीबद्दल चिंता नसावी, कलाकौशल्याने मात कराल

Advertisement

वृषभ: करिअर संबंधित मोठे निर्णय घ्यावे लागतील

Advertisement

मिथुन: सहनशक्तीची परीक्षा घेतली जाईल, संयम वाढवावा लागेल

कर्क: मनातील भावना नियंत्रणात ठेवण्याशिवाय पर्याय नाही

सिंह: दु:ख व सुख शेअर करण्यासाठी नवीन साथीदार लाभेल

कन्या: अधिक स्वार्थ व आशा निराशेकडे घेऊन जाऊ शकतो

तुळ:  आपल्या काही शंकेचे योग्य समाधान मिळेल

वृश्चिक: कार्यक्षमता वाढवावी लागेल, आळसापासून दूर राहा

धनु: मोठ्या व्यवहारात वादविवाद उद्भवू शकतात शांतीने संवाद साधा

मकर: कामाचा तणाव वाढेल जबाबदारी स्वीकारावी लागेल

कुंभ :आज कुटुंबासोबत आनंद साजरा कराल, कुटुंबाला वेळ द्याल

मीन: भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, भविष्याचा विचार करा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article