For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

. आजचे भविष्य सोमवार दि. 11 मे 2026

06:20 AM May 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
  आजचे भविष्य सोमवार दि  11 मे 2026
Advertisement

मेष: समाधानी आयुष्यासाठी मन कणखर बनवा.

Advertisement

वृषभ : क्रीडा स्पर्धेत भाग घ्याल. मुलांबाबत गर्व वाटेल.

मिथुन : स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आहे.

Advertisement

कर्क :भीती, चिंता सोडून द्या, शांत समाधानी जीवन जगा

सिंह : वाईट विचार करणारी व्यक्ती तुमच्याशी गोड बोलेल

कन्या : धनसंचय करण्यात समस्यांचा सामना कराल

तूळ : तणावमुक्त झाल्याने छोटीशी पार्टी कराल.

वृश्चिक : मुलांना बक्षीस मिळेल, आनंद लुटाल

धनु: गरजु व्यक्तीला मदत करून वेगळाच आनंद घ्याल

मकर : भावंडांना उधार दिल्यास आर्थिक ताण वाढेल

कुंभ : गुंतवणूक समृद्धी व आर्थिक सुरक्षेला पूरक ठरेल

मीन: पर्यटनाचा आनंद लुटाल, आर्थिक समस्या दूर

Advertisement
Tags :

.