आजचे भविष्य रविवार, दि.10 मे 2026
06:01 AM May 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: वाहन खरेदी योग, वैवाहिक जीवन सुसंवादी.
Advertisement
वृषभ : मालमत्ता खरेदीचा सौदा निश्चित कराल.
मिथुन : उसनवारीचे पैसे मिळतील. धनलाभ
Advertisement
कर्क : पाहुण्यांसाठी मेजवानीचा बेत आखाल
सिंह : व्यावसायिकांना नफा मिळेल. कामे पूर्ण होतील
कन्या : ऑनलाईन नवीन व्यवसाय करण्याचा विचार
तूळ : मोठ्यांची सेवा कराल, मुलांसोबत वेळ घालवाल
वृश्चिक : ऑनलाईन ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता
धनु: आरोग्यासाठी आहार संतुलित ठेवा.
मकर : थोडक्या मेहनतीमध्ये मोठे यश मिळेल.
कुंभ : महिला घरकामात व्यस्त असतील.
मीन: वैवाहिक जीवन चांगले राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
Advertisement