कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 10 मे 2025

06:01 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: लहान यशाला भुलू नका अजून शिखर लांब आहे

Advertisement

वृषभ: कृषी व्यवसायातून मनाप्रमाणे लाभ, गुंतवणूक वाढवाल

Advertisement

मिथुन: झटपट लॉटरी लाभ, शेअर यापासून आज लांब रहा

कर्क: आज कर्म करत रहा फळाची अपेक्षा ठेवू नका

सिंह: भौतिक सुखाचा लाभ, योग्यअयोग्यतेची जाणीव होईल

कन्या: सुसंवादाने कामे करा न होणारे कामेसुद्धा पूर्ण करता येतील

तुळ: मान सन्मान राखूनच समोरची कामे करा, प्रतिष्ठा जपा

वृश्चिक: मेहनतीशिवाय पर्याय नाही, इतरांची मदत लाभणार नाही

धनु:  पूर्वजांची पुण्याई आज कामी येईल अचानक अडचण दूर होईल

मकर: इतरांचा किंवा गरजूंचा गैरफायदा घेऊ नका

कुंभ : काही अधिकार व जबाबदारी वाढतील, संयमाने कामे करा

मीन: दिलेले शब्द वचन पाळण्यास बांधील रहा, पाठ फिरवू नका

 

 

Advertisement
Tags :
#social media#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article