आजचे भविष्य शनिवार दि. 22 मार्च 2025
06:05 AM Mar 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कृतीपूर्वी विचार करा अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो
Advertisement
वृषभ: आज मानसन्मान, प्रतिष्ठा वाढेल, आनंदी असाल
मिथुन: मानसिक ताणतणाव वाढू शकतो, संयमाने कामे करा
Advertisement
कर्क: गुप्त घटनांचा उलगडा होईल गुप्तसंख्येचे समाधान मिळेल
सिंह: संततीच्या आरोग्य व शिक्षणाबद्दल चिंता सतावेल
कन्या: सुप्त इच्छा पुन्हा जागृत होतील, भावनेचा आदर होईल
तुळ: आपल्या कामामुळे आपल्याला प्रसिद्धी व लाभ होईल
वृश्चिक: आपल्या कामात अधिकारात अचानक बदल घडू शकतो
धनु: आपल्या अधिकारात व जबाबदारीत वाढ होऊ शकते
मकर: जुनी येणी वसूल होईल आर्थिक उलाढाल वाढेल
कुंभ : मान सन्मान मिळेल, कामाचे कौतुक केले जाईल
मीन: सट्टा लॉटरी यापासून लांब रहा, कष्ट वाया जातील
Advertisement