आजचे भविष्य शनिवार दि. 1 मार्च 2025
06:01 AM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आरोग्याची काळजी घ्या, पथ्य पाणी पाळा, टाळाटाळ करू नका
Advertisement
वृषभ: महत्त्वाच्या कामात दिरंगाई होऊ शकते, परंतु संयम बाळगा
मिथुन: आपल्या सर्व कामाची फळे व उत्तरे विलंब झाला तरी मिळतील
Advertisement
कर्क: कामाचे नियोजन तारतम्य बाळगावे, काळजीपूर्वक कामे करा
सिंह: वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल, नम्रता अंगी बाणा
कन्या: रेंगाळलेली कामे वेळेत पूर्ण, नियोजन व तत्परता ठेवावी.
तुळ: सुखद घटना घडतील, चांगले अनुभव पदरी पडतील
वृश्चिक: कुटुंबासाठी व घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल
धनु: कुठल्याही झटपट लॉटरी अथवा फायद्यात पडू नका
मकर: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल, सावध राहा
कुंभ : गुप्त शत्रू त्रास देतील कदाचित गुप्त शत्रुत वाढ होईल
मीन: सर्व कामे सावध होऊन करा सांभाळून पाऊल उचला
Advertisement