कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 7 जून 2025

06:01 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: राजकारणात यश मिळेल, प्रगती साधता येईल

Advertisement

वृषभ: जबाबदारीची जाणीव ठेवा वक्तृत्वात नम्रता आदर राखा

Advertisement

मिथुन: मनातील भीती शंका दूर होईल, आत्मविश्वास वाढेल

कर्क: देहपुर्तीकडे लक्ष द्या, इतरत्र वेळ वाया घालवू नका

सिंह: हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करता येईल

कन्या: हाती घेतलेली जोखीम किंवा राजकारण महागात पडू शकते

तुळ: लांबच्या यात्रा परदेश गमन यातील अडचणी दूर होतील

वृश्चिक: कुटुंबासोबत वेळ घालविता येईल, मानसिक समाधान लाभेल

धनु:  मन प्रसन्न असेल आपल्या कष्टाचे चीज व नावलौकिक होईल

मकर: मानसन्मान लाभेल मनातील इच्छा स्वप्ने साकार होतील

कुंभ : शिव, शनी उपासना लाभकारी, आत्मिक बळ लाभेल

मीन: ज्येष्ठांशी संवाद साधता येईल मनातील संदेह दूर होईल

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article