आजचे भविष्य शनिवार दि. 14 जून 2025
06:12 AM Jun 14, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आप्त मित्रांशी असलेले गैरसमज, शंका दूर होतील
Advertisement
वृषभ: कौटुंबिक प्रश्नाला सामोरे जाल, नवीन प्रश्न उपस्थित होतील
Advertisement
मिथुन: जुने वादविवाद मिटण्यासाठी प्रयत्न करा
कर्क: आज आपल्या हातून देवकार्य दानधर्म घडेल
सिंह: मनाप्रमाणे भौतिक सुखाचा लाभ घेता येईल
कन्या: कृषी व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीची नवीन संधी
तुळ: अविचारी बोलणे वागणे प्रतिष्ठेस हानिकारक ठरू शकते
वृश्चिक: नोकरीच्या ठिकाणी अप्रिय घटनेला सामोरे जावे लागू शकते
धनु: कामाच्या दगदगीमुळे चिडचिडपणा वाढू शकतो
मकर: आज आपल्या वक्तृत्व व कर्तृत्वामुळे नावलौकिक होईल
कुंभ : मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा, प्रगती साधता येईल
मीन: धैर्याने कामे करा, मानसिक त्रास होईल, शांत रहा
Advertisement
Next Article