For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 5 जुलै 2025

06:06 AM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  5 जुलै 2025
Advertisement

मेष: सांभाळून पावले उचला. शब्द जपून वापरा, मोठी जबाबदारीनको.

Advertisement

वृषभ:आर्थिक लाभ होतील.  आत्मविश्वास वाढेल.

मिथुन: आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे.

Advertisement

कर्क: नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील.

सिंह: आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. ग्रहमान अनुकूल

कन्या: मन पवित्र विचारांनी भारून जाईल. पूर्वजांची पुण्याई अनुभवास

तुळ: गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. संपत्ती वाढेल. नैतिक मार्ग सोडू नये.

वृश्चिक:उत्तम व्यावसायिक यश, मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल.

धनु: कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. भरभराट होईल.

मकर: प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल.

कुंभ : सांभाळून पावले टाका. घरगुती कामे आज पूर्ण होतील.

मीन: उत्तम आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल.

Advertisement
Tags :

.