आजचे भविष्य शनिवार, दि. 4 जुलै 2026
06:42 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष:आवडत्या छंदामधून आनंद मिळविण्याचा प्रयत्न सार्थकी
Advertisement
वृषभ : कार्यातून मिळालेले यश आत्मविश्वास वाढवेल
मिथुन : ध्येयप्राप्तीसाठी घरातील सदस्यांच्या अडचणीवर मात
Advertisement
कर्क : निराशावादी विचारसरणी टाळा, स्वत:साठी वेळ काढा
सिंह :मुलांच्या यशामधून अभिमान वाटेल. मूड चांगला
कन्या : योग साधना उपयोगी. इतरांच्या कामात हस्तक्षेप नको
तूळ : प्रकृतीकडे दुर्लक्ष नको, आर्थिक ओढाताण जाणवेल.
वृश्चिक : स्वत:ला कमी लेखू नका, किमती वस्तुची खरेदी
धनु: कोणतीही सवय व्यसनात बदलू नका. आरोग्याचे नुकसान
मकर : भावनांवर नियंत्रण ठेवा, सहली समाधानकारक आनंदी.
कुंभ : उधारी देणे टाळा, मित्रमंडळीना आतून पारखा.
मीन:अननुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे टाळा, उत्तम दिवस
Advertisement