For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 26 जुलै 2025

06:01 AM Jul 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  शनिवार दि  26 जुलै 2025
Advertisement

मेष: सुरुवातीला फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका.

Advertisement

वृषभ: सामाजिक कार्य करताना काळजी घ्या. शत्रू वाढतील.

मिथुन: आर्थिक लाभ होतील. मात्र मोठी जोखीम नको. नाती सांभाळा

Advertisement

कर्क: फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या.

सिंह: घरगुती कामे पूर्ण कराल. आनंददायी बातम्या समजतील.

कन्या: आर्थिक दृष्टीने चांगला दिवस, नवीन खरेदी होईल

तुळ: अनुकूल ग्रहमान,. कामे रेंगाळतील. आध्यत्मिक लाभ

वृश्चिक: अहंकार टाळा. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.

धनु: महिला सहकाऱ्यांकडून कामे करताना तारतम्य बाळगावे लागेल.

मकर: कष्टाचे उत्तम फळ मिळेल. व्यसने टाळा. काळजी घ्या.

कुंभ : कामात दिरंगाई, घर आणि व्यवसाय यात ओढाताण होईल.

मीन: आध्यत्मिक लाभ, आर्थिक लाभ, आरोग्याची काळजी घ्या.

Advertisement
Tags :

.