आजचे भविष्य शनिवार दि. 19 जुलै 2025
06:01 AM Jul 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: शत्रूपीडा जाणवेल, व्यापार वाढेल. कोर्टात कामे पुढे ढकला.
Advertisement
वृषभ:आर्थिक लाभ होतील. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.
मिथुन :प्रवास घडतील. विनाकारण वाद, खर्च वाढेल. नात्यात गैरसमज
Advertisement
कर्क: घरगुती काम करताना काळजी घ्या.शब्द जपून वापरा.
सिंह: येणी वसूल होतील. नातेवाईकांमुळे भाग्योदय होईल.
कन्या: आरोग्याचे प्रश्न सुटतील. आर्थिक लाभ, प्रवासात त्रास
तुळ: यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मात्र वाहन जपून चालवा.
वृश्चिक: अचानक एखाद्या विरोधाला सामोरे जावे लागेल.
धनु: सुरुवातीला चांगले अनुभव येतील. कुलदेवतेची उपासना करा.
मकर: बढतीचे योग, शेअर्स/लॉटरी मध्ये मात्र नुकसान संभवते.
कुंभ : संमिश्र ग्रहमान, कोर्टकामात अपयश, मोठी जोखीम नको.
मीन: अति धाडस नको. दानधर्म करा. मौल्यवान वस्तू सांभाळा.
Advertisement