कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 12 जुलै 2025

06:01 AM Jul 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अधिक मेहनतीने व्यवसाय वाढेल, पत्रव्यवहार होतील.

Advertisement

वृषभ:मनोकामना पूर्ण होतील. स्पर्धेत बक्षीस मिळेल.

Advertisement

मिथुन:सुरुवात संथ असणार आहे. प्रिय व्यक्ती भेटतील.

कर्क: मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील.

सिंह: अर्थकारण सुधारेल. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील.

कन्या:  आर्थिक लाभ होतील. प्रवास घडतील, सिद्धी प्राप्त

तुळ: आनंदी घटना घडतील. अचानक लाभ, उत्तरार्ध आनंदाचा.

वृश्चिक:शत्रू त्रास कमी होईल. सरकारी कामाला गती मिळेल.

धनु:  आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल.

मकर:  व्यावसायिक  लाभ होतील. धन संपत्ती वाढेल.

कुंभ :  समाजकार्यात भाग घ्याल. संततीकडून आनंदाची बातमी

मीन: कामे पूर्ण करा. वेळ दवडू नका. भेटवस्तू मिळतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article