For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 3 जानेवारी 2026

10:20 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  3 जानेवारी 2026
Advertisement

मेष: जुन्या मित्रांच्या भेटीगाठी, धनसंचयाचे कौशल्य शिकाल

Advertisement

वृषभ: अति कामाच्या ताणामुळे चिडचिडे बनाल.

मिथुन: उधार उसनवारी नको, विद्यार्थ्यांचा मैत्रीमुळे वेळ वाया

Advertisement

कर्क: व्यापारात नफा संभवतो. निर्णय घेण्याआधी विचार करा

सिंह: ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. नातेवाईक मदत करतील

कन्या: मानसिक शांतीसाठी संभ्रम व नैराश्यापासून दूर राहा

तुळ: आकर्षक योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या

वृश्चिक: आत्मविश्वास ढळू देऊ नका. प्रगतीत अडचणी येतील

धनु: शरीराला विश्रांतीची गरज आहे. मित्रांबरोबर योजना आखा

मकर: आईवडिलांचा सल्ला ऐका, मुलांच्या समस्या सोडवण्यास वेळ द्या

कुंभ: विनयशील वागणुकीचे कौतुक, स्वत:चा मूड खराब करू नका

मीन: पुरातन वस्तु व दागिन्यातील गुंतवणूक समृद्धीची ठरेल.

Advertisement
Tags :

.