आजचे भविष्य शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मानसन्मान वाढेल नावलौकिक होईल
Advertisement
वृषभ: भौतिक सुखासाठी धन खर्च करावा लागेल आत्मिक समाधान
मिथुन: एखाद्याला दिलेले वचन पाळा जबाबदारी ओळखून कामे करा
Advertisement
कर्क: स्वक्षेत्रामध्ये नावलौकिक करता येईल, नवीन संधी लाभतील
सिंह: नवीन गोष्टी शिकता येतील व्यावहारिक ज्ञानामध्ये भर पडेल
कन्या: सरकारी कामात विलंब झाला तरी न्याय मिळेल
तुळ: जोडीदाराच्या सल्ल्यानुसार वागा, फायदा होईल
वृश्चिक: अचानक प्रवास घडतील शारीरिक दगदग जाणवेल
धनु: नवीन व्यवहार जुळून येतील व्यवहारातून लाभ होईल नाती जपा
मकर: आरोग्याकडील दुर्लक्ष हानिकारक ठरू शकते
कुंभ : मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, योग जुळतील
मीन: नात्यातील गैरसमज वेळीच दूर करा, गुंतागुंत वाढेल
Advertisement