For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 22 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  22 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: शत्रूंवर मात करता येईल विजय प्राप्त होईल

Advertisement

वृषभ: आनंददायी बातमी ऐकायला मिळेल, सुखद घटना घडतील

मिथुन: सामाजिक कार्यात भाग घ्याल, पतप्रतिष्ठा वाढेल

Advertisement

कर्क: कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल, मानसन्मान

सिंह: कला क्षेत्रात उत्तम प्रगती साधता येईल, नवीन संधीचा लाभ

कन्या: आर्थिक लाभ होतील व्यवहारातील कोंडी सुटेल

तुळ: कलाक्षेत्रात भाग्य घ्याल कर्तृत्व वक्तृत्व चमकेल

वृश्चिक: आर्थिक अडचणी दूर होतील, व्यवसायात यश लाभेल

धनु: नियोजनपूर्वक कामे करा, यश नक्की मिळेल

मकर: नोकरीच्या ठिकाणी वृद्धीचे बढतीचे योग. संधी प्राप्त होतील

कुंभ : मातुल घराण्यातून लाभ होईल, मानसन्मान प्राप्त होईल

मीन: जोडीदाराचे उत्तम सहकार्य, व्यवहारातील अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :

.