आजचे भविष्य शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अडलेले प्रश्न विलंबित कामे पूर्ण होतील, आर्थिक गुंतवणूक
Advertisement
वृषभ: भौतिक संपत्तीमध्ये वाढ, जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील
मिथुन: भागीदाराच्या व्यवसायात मनाप्रमाणे लाभ, सरकारी लाभ
Advertisement
कर्क: परिवर्तनासाठी तयार राहा नवीन विचारांची कास धरा
सिंह: शासकीय सेवेचा लाभ होईल सरकारी कामे वेळेत पूर्ण होतील
कन्या: नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल, अभ्यास वाढवा
तुळ: आपल्या कार्यात प्रगती साधता येईल, जुन्या मित्रांची साथ
वृश्चिक: अचानक मोठे खर्च वाढतील, आर्थिक गणित कोलमडेल
धनु: आत्मविश्वास वाढेल उत्तम मेजवानीचा आस्वाद घेता येईल
मकर: मनोकामना पूर्ण करता येईल, थोड्या गोष्टींचा त्याग करावा लागेल
कुंभ : मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल, प्रिय व्यक्तीची साथ लाभेल
मीन: आपल्या कामात नावलौकिक मानसन्मान, शाबासकी मिळेल
Advertisement