आजचे भविष्य शनिवार दि. 28 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 28, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: ट्रान्सपोर्ट संबंधित व्यवसायात नवीन ऑफर मिळेल
Advertisement
वृषभ: कागदोपत्री व्यवहार तपासूनच सरकारी व्यवहार करा
Advertisement
मिथुन: आजचा दिवस एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सेवेत जाईल
कर्क: कफाचा त्रास होऊ शकतो शीतपेये व फ्रीजमधील पदार्थ टाळा
सिंह: विरोधकांचा त्रास वाढेल त्यांना न घाबरता कामे करा
कन्या: आधी झालेल्या चुका किंवा वाद पुन्हा उद्भवू शकतो
तुळ: कामात हलगर्जीपणामुळे वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल
वृश्चिक: आपल्या कुटुंबाबरोबर आनंदी व मौजमजेत दिवस जाईल
धनु: व्यवसायात, कामाच्याठिकाणी विरोधक राजकारण करतील, सावध रहा
मकर: पोटाचे विकार उद्भवू शकतात, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या
कुंभ : नवीन भागीदार घेऊ इच्छित असल्यास हरकत नाही
मीन: व्यापारासाठी कर्ज घेणार असाल तर गरजेनुसार घ्या.
Advertisement
Next Article