आजचे भविष्य शनिवार दि. 27 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: तणावरहित होण्यासाठी संगीताचा आस्वाद घ्या.
Advertisement
वृषभ: प्रवासाची मजा लुटाल, आत्मविश्वास ठेवा
मिथुन: अत्यंत व्यस्त दिवस, महत्वाच्या वस्तुंची काळजी घ्या
Advertisement
कर्क: तणावापासून थोडे दूर राहाल, साहित्याकडे लक्ष असावे
सिंह: इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे काही करावे लागणार नाही
कन्या: अध्यात्मिक लाभासाठी ध्यानधारणा, मन:शांतीची प्राप्ती
तुळ: वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांना सल्ला द्याल.
वृश्चिक: धनसंचय करा, अन्यथा कठीण काळात पंचाईत होईल
धनु: मैदानावरील खेळात सहभाग दर्शवाल, धनप्राप्ती
मकर: आनंदी दिवस, धन खर्च न करता प्रवासाची मजा लुटाल.
कुंभ: संवाद आणि कामातील कौशल्य याचा प्रभाव पडेल
मीन: पैशाची किंमत समजून येईल अनाठायी खर्च टाळा.
Advertisement