For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 9 ऑगस्ट 2025

06:49 AM Aug 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  9 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: व्यवसायात वाढ, सरकारी कामातून मात्र त्रास होऊ शकतो.

Advertisement

वृषभ: वेळ न दवडता कामे पूर्ण करा. धार्मिक यात्रेसाठी उत्तम काळ

मिथुन:नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. बढती मिळेल.

Advertisement

कर्क: वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीत वेळ वाया जाईल.

सिंह: उत्तम अर्थप्राप्ती, गरजूना मदत करा. स्त्राr धन वाढेल.

कन्या: व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील. मोठी गुंतवणुक टाळा.

तुळ: स्थावर संपत्तीबाबत काही मार्ग निघू शकतात.

वृश्चिक: शौर्य दाखवण्याची वेळ नाही. अनैतिक कामे टाळा.

धनु: आशादायक घटना घडतील. शेती कामात वाद टाळा.

मकर: अर्थकारण मजबूत होईल. कनिष्ठ व्यक्तींची साथ लाभेल.

कुंभ : दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. वत्तृत्व गाजेल.

मीन: वाहन सुख लाभेल. व्यापारात लाभ होतील. छोटे प्रवास घडतील.

Advertisement
Tags :

.