For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 30 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  30 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: नोकरीत चांगले अनुभव येतील. व्यवसाय वाढेल.

Advertisement

वृषभ: सात्विक सौख्याचा आनंद घ्याल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग

मिथुन: विनाकारण गैरसमज होतील. दानधर्म कराल.

Advertisement

कर्क: अनुकूल ग्रह इच्छा पूर्ण करतील. मानसिक समाधान

सिंह: आर्थिक लाभ वाढतील.  मौल्यवान वस्तू सांभाळा.

कन्या: प्रवास योग, व्यावसायिक बैठका यशस्वी होतील.

तुळ: घरासाठी वेळ द्यावा लागेल. हरवलेल्या वस्तू सापडतील.

वृश्चिक: व्यावसायिक यश मिळेल. स्वप्ने साकार होतील.

धनु: संमिश्र दिवस आहे. अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागेल.

मकर: प्रसन्न सकाळ उजाडेल. मनाला आनंदाचे उधाण येईल.

कुंभ : खर्चात वाढ संभवते. सामाजिक कामासाठी देणगी द्याल.

मीन: विरोधक पराभूत होतील. स्वप्ने साकार होतील.

Advertisement
Tags :

.