For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  23 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. धर्म कार्य कराल.

Advertisement

वृषभ: दानधर्म करा. अचानक एखादा मोठा खर्च येऊ शकतो.

मिथुन: मोठे खर्च उद्भवतील. मात्र त्याची तजवीज होईल.

Advertisement

कर्क: खर्चात वाढ होऊ शकते. संध्याकाळ आनंदाची.

सिंह: कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा.

कन्या: तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. मोठी गुंतवणुक टाळा.

तुळ: व्यावसायिक जागेत बदल संभवतो. विजयश्री मिळेल.

वृश्चिक: काही सुखद समाचार मिळतील. अन्यथा मोठे संकट येईल

धनु: मन उत्साही राहील. मात्र उधारी वाढेल. आर्थिक चिंता

मकर: मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल.

कुंभ : आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

मीन: नियोजन बदलेल. मौल्यवान खरेदी होईल.

Advertisement
Tags :

.