कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 5 एप्रिल 2025

06:01 AM Apr 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: जास्त पुढे पुढे करू नका मानहानी बदनामी होऊ शकते

Advertisement

वृषभ: कामाच्या ठिकाणी आपले कर्तृत्व चमकेल शाबासकी मिळेल

Advertisement

मिथुन: आवडत्या स्पर्धेत भाग घ्याल विजयश्री प्राप्त होईल

कर्क: वाहन सौख्याची इच्छा पूर्ण होईल कर्जे मंजूर होतील

सिंह: सामाजिक कार्यात दबदबा  वाढेल, राजकारणात भाग घ्याल

कन्या: अधिकाराचा लाभ घेता येईल, कर्तव्य बजावाल

तुळ: कायद्यात राहून कामे केल्याने यश मिळेल, अनैतिकता टाळा

वृश्चिक: शिक्षणातील अडचणी दूर होतील, अर्धवट अभ्यास पूर्ण होईल

धनु: महत्त्वाची कामे आज पूर्ण होतील, सुटकेचा श्वास घेता येईल

मकर: मनाप्रमाणे मोठे खरेदी करता येईल, स्वप्न पूर्ण होईल

कुंभ : काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात, परंतु ते हिताचे ठरेल

मीन:आपल्या कामामुळे नावलौकिक व मानसन्मान मिळेल

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article